4.7
Non-Fiction
लॉकडाऊनमुळे त्रस्त आहात? चिंतीत आहात? मग तर तुम्ही हा पॉडकास्ट ऐकायलाच हवा. आजच्या पॉडकास्टमध्ये आले आहेत ‘अनिरुद्ध दडके’- ज्यांनी आपल्या आवाजातून ‘स्टोरीटेल’वर ‘मृत्युंजय’ आणि ‘युगंधर’मधील श्रीकृष्णाला अक्षरश: जिवंत केले आहे. ज्यांचा आवाज ऐकताना सगळ्या शंका-कुशंका लोप पावतात आणि आतमध्ये एक धीरगंभीर, शांत ॐकार घुमत आहे असे वाटते, असे अनिरुद्ध दडके सांगत आहेत, त्यांच्या व्हॉईस ओव्हर करियरची सुरूवात आणि त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास. सोबत अनेक गंमती-जमती आहेत, ज्यात विक्रम गोखले यांबद्दलचा किस्सा असो, वाचनातून उमजलेला यशवंत देवांचा सल्ला असो. या सर्व प्रवासाबद्दल त्यांना बोलते करत आहे उर्मिला. तर हा पॉडकास्ट जरूर ऐका आम्हांलाही कळवा हा पॉडकास्ट कसा वाटला ते! स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Release date
Audiobook: 17 April 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3 ratings
Download the app to join the conversation and add reviews.
English
India