Ardha Tas Sunny Barobar Nitin Thorat
सूरज हा एकवीस वर्षांचा श्रीमंत, गे मुलगा स्वामी सुखरुपानंदांच्या मार्गदर्शनासाठी आश्रमात जातो. ‘वीर्यनाश म्हणजे सर्वनाश’ म्हणणार्या देखण्या स्वामीजींना पटवण्यासाठी तो काय प्रयत्न करेल?
Release date
Audiobook: 30 December 2020
Ebook: 30 December 2020