Step into an infinite world of stories
5
Science fiction
अनंत गूढ लिखित अखेरचा अल्गोरिदम' ही एक लघुतम विचारप्रवर्तक विज्ञानकथा आहे, जी मानवी अस्तित्वाचे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक जबाबदारीचे प्रश्न उपस्थित करते. ही विज्ञानकथा आपल्याला २१४९ सालच्या जगात घेऊन जाते, जिथे 'नेक्सा' नावाच्या एका सर्वव्यापी कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) जगाची सूत्रे हाती घेतली आहेत. पण आज ती , तिच्या मूळ प्रोग्रामिंगच्या मर्यादांमुळे एका विचित्र पेचप्रसंगात अडकलेली असते. पुढे काय ? विज्ञानकथा आणि भविष्यातील जगाच्या संकल्पनांमध्ये रस असलेल्या प्रत्येकाने हे ऑडिओबुक नक्की ऐकावे, कारण ते आपल्याला तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांमधील नात्याचा सखोल विचार करण्यास प्रवृत्त करते.
© 2025 Zankar (Audiobook): 9789364386616
Release date
Audiobook: 7 December 2025
Tags
English
India
