Step into an infinite world of stories
5
Non-Fiction
'आमी बी घडलो' हे निव्वळ आत्मचरित्र नसून ते एका अंनिस कार्यकर्तीचे मनोगत आहे. “ऋणानुबंध” या पहिल्या भागात लेखिकेच्या विस्तृत कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील काही व्यक्तींच्या अतिशय हृद्य आठवणी ह्यात आहेत. पुढील भागात चार्वाकांपासूनच्या विवेकवादी चळवळींचा आढावा लेखिकेने घेतला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतिहास, ध्येयधोरणे , कार्यप्रणाली आणि चळवळीचे अंतरंग याचा हे पुस्तक एक दस्तावेज आहे.अंनिसच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशा काही समाजसुधारक आणि विचारवंत यांच्यावरील लेखही पुस्तकाच्या तिसऱ्या भागात येतात. विविधरंगी व्यक्तिमत्वाच्या विविध छटा दाखवणारे हे लेखिकेचे मनोगत सर्वस्पर्शी आणि पुनःपुन्हा ऎकावं असं झाल आहे.
© 2025 Zankar (Audiobook): 9789364386227
Release date
Audiobook: 16 April 2025
Tags
English
India