सानिका समीरला तळ्यातल्या औदुंबर झाडापाशी नेते, सिगरेट पीत ती बालकवींची ‘औदुंबर’ कविता म्हणते. समीर तिला मुंबईला चल, अशी गळ घालतो. सानिका चिडते, मला तुझ्या आयुष्यातून काढून टाक असं सांगते. समीरला तिची खूपच काळजी वाटत राहते, पण गोष्टी त्याच्या हाताबाहेर गेलेल्या असतात...
© 2017 Storytel Original IN (Audiobook): 9780430013566
© 2017 Storytel Original IN (Ebook): 9780430013665
Release date
Audiobook: 25 December 2017
Ebook: 25 December 2017
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 86 ratings
Mind-blowing
Heartwarming
Sad
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 86
Shishir
29 Sept 2022
अतिशय उत्स्फूर्तपणे सुरुवात झालेली कथा पुढे इतकी रटाळ लांबड लावलेली आणि कंटाळवाणी वाटते. वेळ वाया गेल्याची जाणीव होते. चेतन भगतच्या लेखणीची बऱ्यापैकी कॉपी केली आहे. शिवराज याचे कथाकथन उत्तम.
RANJIT
14 Jan 2022
❤❤
Krishna
14 Dec 2020
छान कथा 👍🏽
English
India