जाईं - सुहास शिरवळकरांची एक उत्कट प्रेम कथा
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789386679420
Release date
Audiobook: 4 December 2017
जाईं - सुहास शिरवळकरांची एक उत्कट प्रेम कथा
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789386679420
Release date
Audiobook: 4 December 2017
Step into an infinite world of stories
Overall rating based on 1289 ratings
Sad
Heartwarming
Romantic
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1289
Sagar
5 Feb 2020
अतिशय हळुवारपणे उलगडत जाणारी प्रेमकथा. शेखर च्या मनाचे होणारे द्वंद्व आणि त्याबरोबर जाईच्या होणारा कोंडमारा सु. शि. नी ज्याप्रकारे मांडला आहे, त्याबद्दल त्यांना hatsoff. कादंबरी संपते, पण वाचकांच्या मनात शिल्लक राहते ती 'जाई'..
ABHIJIT
25 Apr 2020
खूप कमी कथा अश्या सलग ऐकाव्याशा वाटतात,जाई ही त्यापैकीच एक,हॅट्स ऑफ टू यु अनिरुद्ध! खरंच तू तुझ्या कथनातून सुहास शिरवळकरांची 'जाई' जिवंत केली आहेस.
Dr.Nefario
28 Feb 2021
अनिरुद्ध ह्यांचा आवाज अतिशय सुंदर.....आवाजातले चढ उतार खूप नेटके ....सादरीकरण आवडलं....शेवटी डोळ्यातून पाणी आलं....ह्यातचं सार आलं..
Sharmili
30 May 2020
Heart touching story..... 😭😭😭
Sanjay
22 May 2021
खूपच अप्रतिम आहे पुस्तक , पुस्तकाचा hangover होऊ शकतो हे जाई वाचल्यावर समजले , मराठी सिरीयाल वल्यानी जाई वर सिरीयल काढली तर अप्रतिम होईल , जाई कायम लक्षात राहील , इतकी जुनी स्टोरी आहे असे नाही वाटत कालच सगळे घडले असे वाटते , सुहास सर ग्रेट
Yogesh
29 Oct 2019
A really touching love story that captures unfulfilled love. Jaee will forever be in your memory after this book and make you remember who your Jaee was.
Renuka
17 May 2021
इतकं चांगलं कुणी कसं असू शकतं. जाई इतकं चागलं कुणी असू नये. दुःखद आहे पण सुंदर आहे.
Romali
25 Sept 2021
Khup sunder. Narration sudha apratim. Janu kahi shekhar bolt aahe evade jivant. ✌👍
Tejshree
24 Oct 2020
Intresting story🥰🥰 and amazing voice♥️♥️
Aarya
16 Oct 2020
कादंबरी उत्कृष्ट !वाचन अप्रतिम !
English
India