Chetkinicha Shodh S01E01 Rushikesh Nikam
Step into an infinite world of stories
मॅडी आणि टिकू सापाने साराला सोडवलं, पण गुहेच्या तोंडाशी असलेला म्हाकुर एकदम झडप घालून सारा आणि मॅडीच्या दिशेनंच यायला लागला. “तुम्ही पळा इथून.” टिकू साप जोरात ओरडला. पण मॅडी म्हणाला, “टिकू तू आम्हाला इतकी मदत केली आहेस, तुला सोडून नाही जाणार आम्ही!” सारा आणि मॅडी म्हाकुराच्या गुहेतून सुटणार का? म्हाकुर त्यांना काय करेल?
Release date
Audiobook: 24 May 2021
Ebook: 24 May 2021
English
India