Cryptocurrency - A to Z Achyut Godbole
Step into an infinite world of stories
4.3
45 of 77
Economy & Business
‘क्रिप्टोकरन्सी’ अर्थात आभासी चलन… गेल्या वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय. देशात देखील अनेक तरुण गुंतवणूकदार त्याकडे वळले आहेत. मध्यमवर्गीय लोक सहसा गुंतवणुकीची सुरुवात फिक्स डिपॉझिटपासून करतात आणि एक एक पायरी चढत थोडी गुंतवणूक करून जास्त रिटर्न मिळावेत म्हणून म्युच्युअल फंड आणि शेवटी थोडा आणखी आत्मविश्वास वाढला की, शेअर बाजाराची वाट धरतात. आता मात्र गेल्यावर्षीपासून ट्रेंड बदलला आहे आणि ही पारंपरिक कमी अधिक जोखमीची गुंतवणुकीची वाट सोडून थेट ‘क्रिप्टोकरन्सी’ मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. चला तर मग, ‘क्रिप्टोकरन्सी’ म्हणजे काय आहे? त्यात गुंतवणूक करणे सध्याच्या स्थितीत योग्य आहे का? हे समजून घेऊया...
Release date
Audiobook: 4 April 2022
English
India