दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... या अविनाशी आत्म्याला मारणारा मी आहे किंवा हा मरणारा आहे असं जो समजतो त्याला खरं ज्ञान असत नाही. आत्मा कधी मरतही नाही आणि मारीतही नाही. हा सारा प्रकृतीचा खेळ आहे.
Release date
Audiobook: 10 January 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 373 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 373
Sharad
21 Jan 2021
उत्तम
Shraddha
9 Dec 2023
Nice
Purnima
6 May 2022
Excellent
Shuklendu
8 Aug 2023
लेखकाने ठीक समजावून सांगितले आहे पण... माझ्यासारख्या कुठल्याही वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला आत्मा, परमात्मा इत्यादी गोष्टी पटणार नाहीत. इतर एपिसोड मध्ये लेखकाने मृत्यू नंतर परत जिवंत झालेल्या व्यक्तींचे दाखले दिले आहेत पण ते त्यांचे वैयक्तिक अनुभव अथवा कदाचित भ्रम असल्याने विज्ञानाच्या दृष्टीकोनातून सत्य मानता येत नाहीत. मुळात आत्मा ही संकल्पनाच वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध होऊ शकलेली नाही.
Anay
31 May 2021
Good
Sanjay
14 Jun 2021
Very nice
Priyanka
8 Jul 2021
Apratim
English
India