4.4
15 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जीवाच्या निर्मितीपूर्वीची स्थिती आपल्याला माहीत नसते आणि देहपतनानंतरची स्थितीही ज्ञात नसते. कारण दोन्ही स्थिती अव्यक्त असतात. केवळ मधली स्थिती जीवाविषयी मोह निर्माण करते.
Release date
Audiobook: 15 January 2021
4.4
15 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जीवाच्या निर्मितीपूर्वीची स्थिती आपल्याला माहीत नसते आणि देहपतनानंतरची स्थितीही ज्ञात नसते. कारण दोन्ही स्थिती अव्यक्त असतात. केवळ मधली स्थिती जीवाविषयी मोह निर्माण करते.
Release date
Audiobook: 15 January 2021
Step into an infinite world of stories
Overall rating based on 294 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 294
parag
25 Sept 2021
Best examples
Anay
3 Jun 2021
Nice
Priyanka
8 Aug 2021
Apratim 8uj
Shuklendu
15 Aug 2023
लेखकाचे म्हणणे अजिबात नाही पटले. इथे लेखकाने विजेचा संबंध आत्म्याशी आणि बल्ब चा संबंध शरीराशी लावला आहे. विजेची निगडित गोष्टी जसे ampear, coulomb, voltage वगैरे विविध उपकरणाच्य साहाय्याने आपण मोजू शकतो. किंवा हात लावला की शॉक बसतो. असे आत्म्याचा काहीच पुरावा नाही म्हणून आम्ही भौतिक वादी तो नाकारतो. समजा तुम्ही एखाद्या मृत शरीरात किंवा मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केली आणि ते शरीर किंवा मुर्ती चालू फिरू बोलू लागली तर आम्ही म्हणू की बाबा आत्मा अस्तित्वात असतो.बरं समजा आत्मा आहे असे जरी गृहीत धरले तरी सजीवांची शरीरे ज्या पेशींनी बनलेली असतात, त्यांना वेगळ्या करून स्वतंत्रपणे टिकविता, वाढविता येऊ शकते. शरिरातील प्रत्येक पेशी ही स्वतंत्र पणे कार्यरत असते. आता एका शरीराला जर अब्जावधी पेशी असतात, तर त्यांना प्रत्येकी एक असे अब्जावधी आत्मे असतात का?
Navin S
9 Nov 2022
खुपच विवेचन। सिद्धांत व दृष्टांत एकदम समजण्या जोग्या भाषेत। अस्खलित ....
Sunil
3 Feb 2021
Difficult to understand.Must listen more times
Ramesh
21 Oct 2021
Good
Shraddha
10 Dec 2023
Nice
ravikiran
5 Aug 2023
Good
Sanjay
1 Jul 2021
Very nice
English
India