Divas 1 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan Rajendra Kher
Step into an infinite world of stories
4.6
183 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्त (प्रकृती) पासून सर्व व्यक्त स्थावर-जंगम पदार्थ उत्पन्न होतात आणि रात्र सुरू झाली म्हणजे त्याच अव्यक्तसंज्ञक प्रकृतीमधे त्या सर्व पदार्थांचा लय होतो.
Release date
Audiobook: 2 July 2021
Tags
English
India