4.3
19 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... क्षत्रिय योद्ध्यांसाठी रणांगणावर स्वर्गाचं दार उघडलं जात असतं. भाग्यवान क्षत्रियांसाठी हा भाग्ययोग असतो.
Release date
Audiobook: 19 January 2021
4.3
19 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... क्षत्रिय योद्ध्यांसाठी रणांगणावर स्वर्गाचं दार उघडलं जात असतं. भाग्यवान क्षत्रियांसाठी हा भाग्ययोग असतो.
Release date
Audiobook: 19 January 2021
Step into an infinite world of stories
Overall rating based on 251 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 251
Sanjay
20 Jul 2021
Very nice
Shuklendu
30 Aug 2023
स्वर्ग, नरक इत्यादी भंपक गोष्टी केवळ श्रद्धाळू लोकांनाच खऱ्या वाटू शकतील.हिंदूंचे आत्मे एकेकटे व वेळोवेळी स्वर्गनरकात जातात, तर पश्चिमी उगमाच्या धर्मातील (मुस्लिम, ख्रिस्चन) आत्मे बहुश: सगळ्यांचा एकदम निवाडा होऊन, कयामतच्या दिवशी सगळे एकदमच स्वर्गनरकात जातात.पारशी धर्मात विश्वाच्या अंती अगदी सर्व आत्म्यांना ईश्वर स्वर्गसुख देणार आहे, तर इतर कुठल्याही धर्मातील आत्म्यांना तशी गॅरंटी नाही.सारांश, सर्व धर्माच्या स्वर्गा बाबतच्या कल्पना एवढय़ा परस्परभिन्न आहेत की त्या त्या धर्माच्या गूढ 'पारलौकिक जीवनासाठी' रचलेल्या त्या मानवी कल्पना आहेत हे स्पष्टपणें जाणवते.
Rahulkumar
8 Jul 2021
Inspirational
Shraddha
10 Dec 2023
Nice.
Umesh Juvekar
31 Jan 2021
Umesh Juvekar 🌷🙏🙏🙏🌷
English
India