4.6
79 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... कर्माची साधनं म्हणजे इंद्रियं. कृती भगवंताचीच, ती त्यालाच अर्पण करायची. संकल्प आणि कर्म ही सुद्धा त्या महाबुद्धिवानाचीच कला! म्हणून या सर्व गोष्टी त्यालाच अर्पण करून निरिच्छ, निरहंकार आणि संशयरहित होऊन कर्म करायला हवं.
Release date
Audiobook: 20 March 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 111 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 111
Priyanka
22 Mar 2021
Apratim
parag
15 Jan 2022
प्रत्येक भाग अतिशय सुबक पद्धतीने समजवला आहे. Rajendra kher ji just great 👍 Everyone has to follow this series of wonderful knowledge of GEETA.
English
India