Emotional Intelligence Mukta Chaitanya
Step into an infinite world of stories
4.3
3 of 20
Personal Development
जगात लाखो लोक जगतात; परंतु साऱ्यांनाच यश ही कशाशी खायची गोष्ट आहे, हे समजतच नसते. 'मी हे करणार` , 'मी ते करणार, '...मग बघ मी काय करतो ते`.. . वगैरे शब्द केवळ बुडबुडेच ठरतात. दिवास्वप्ने रंगविण्यात आपला किती वेळ आपण वाया घालवत आहोत, याचे भान उरत नाही. साऱ्या गोष्टी केवळ 'वाटले' म्हणून घडून येत नसतात. त्यासाठी स्वप्नांनाही धडपडीचा मजबूत पाया हवा.
Release date
Audiobook: 22 April 2021
Tags
English
India