Gunhegaranche Jag

43 Ratings

4.1

Duration
6H 11min
Language
Marathi
Format
Category

Crime

Gunhegaranche Jag

43 Ratings

4.1

Duration
6H 11min
Language
Marathi
Format
Category

Crime

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Gunhegaranche Jag
Cover for Gunhegaranche Jag

Ratings and reviews

Reviews at a glance

4.1

Overall rating based on 43 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Thought-provoking

  • Mind-blowing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 43

  • ANUPAMA

    25 Jan 2023

    Informative
    Sad
    Scary
    Thought-provoking
    Thrilling

    निरंजन घाटे यांनी लिहिलेलं आणि विजय निकम यांनी वाचलेलं गुन्हेगारांचे जग हे पुस्तक ऐकून अस्वस्थ व्हायला होतं... फक्तं गुन्हेगारांचे विविध प्रकारचे गुन्हे ऐकून नव्हे तर त्याही पेक्षा जास्त गुन्हेगारांची मानसिकता ऐकून अधिक पण हे गुन्हेगार आकाशातून टपकत नाहीत तर तुमच्या माझ्यासारख्या समाजातूनच तयार होतात या सगळ्याचे मूळ त्यांच्या बालपणात आणि कौटुंबिक, सामाजिक वातावरणात असते... जगभरात वाढलेले गुन्ह्यांचे प्रमाण आपल्याला कुठे घेऊन जात आहे किंवा जाणार आहे याची भयावह कल्पना है पुस्तक ऐकून आली... विजय निकम यांनी अतिशय संवेदनशीलतेने पुस्तकाचे वाचन केले आहे.. हे पुस्तक फक्तं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे नव्हे तर अंतर्मुख होऊन गंभीर पणे विचार करावयाचे आहे.....

  • N

    25 Feb 2021

    Informative
    Thrilling
    Unpredictable
    Inspiring

    Nice book and narration. प्रत्येक पालकांनी हे पुस्तक जरूर ऐकावे, आजच्या घडीला आपण सर्वांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा जो आंधळेपणाने स्विकार केलेला आहे, त्याचीच दुसरी बाजू म्हणजे स्वताच्या वागणुकीचा, निर्णयांचा आणि सवयींचा मुलांच्या मनावर काय व कसा परिणाम होऊन कोणते व्यक्तिमत्त्व तयार होऊ शकते याची एक वेगळी कल्पना या पुस्तकात मांडलेली आहे.

  • Sanjay

    29 Oct 2021

    अभिवाचकाचा आवाज अर्धवट झोपेत बोलल्यासारखा आहे. त्याचप्रमाणे बहुतेक सर्व ठिकाणी "स्ट" चा उच्चार "ष्ट" असा केला आहे ( उदाहरणार्थ "ईष्ट", "मिष्टर", "ष्ट्रिट" वगैरे.) या मुळे रसभंग होतो.

  • ashish

    4 Sept 2021

    Informative

    निकम सर ग्रेट अभिवाचन

  • Sandeep

    23 Mar 2021

    Mr. Nikam reads well... But its so slow .. that book becomes boring to listen.

  • Hrushikesh

    15 Dec 2022

    Chan

  • Anita

    31 Mar 2022

    Mind-blowing

    Good narration

  • S

    26 Feb 2021

    Improvment

  • Hemant

    25 Feb 2021

    Mind-blowing

    गुनेगराचे जी मानसिकता संगतली आहे ती खरच विचार करणारी आहे.घाटे सर ग्रेट बुक

  • Dnyaneshwar m Lohokare

    26 Jul 2021

    Thrilling

    Good information