Rahasyajaal Bhikaji Gopal Bhide
अबुधाबीत पंतप्रधानांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून समीर चक्रवर्तीने त्यांना वाचवले खरे पण लगोलग दुसरा हल्ला आणि तोही अत्यंत भिषण पद्धतीने होऊ शकेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. हा भयंकर कट समीरने कसा उध्वस्त केला याची वेगवान झंझावाती कथा!
Release date
Audiobook: 6 November 2020
Ebook: 6 November 2020