Step into an infinite world of stories
5
Teens & Young Adult
The country got this freedom not only by giving the unbearable scars of partition to both parts of mother India, but Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's suggestion to exchange both communities in both countries, now brought the legacy of humiliating minorities. As a result, continuous infiltration attempts by Pakistan on the border and harassment and destruction of various parts of the Hindu society within the country became routine. But more than all this, a terrible crisis which seems simple but which destroys the entire social life and is tough and complicated to resist is standing before the society in the form of 'Love Jihad' is fixed And if urgent measures are not planned, it is likely to become a monstrous monster.
देशाला मिळालेले हे स्वातंत्र्य भारतमातेच्या दोन्ही अंगांना फाळणीच्या असह्य डागण्या देऊनच केवळ मिळाले नाही, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, दोन्ही समाजांची दोन्ही देशात अदलाबदल करण्याच्या, सूचनेचा अव्हेर केल्यामुळे आता अल्पसंख्याकांची लाजिरवाणी मनधरणी करण्याचा वारसाही घेऊन आले. परिणामतः सीमेवर सतत पाकिस्तानच्या घुसखोरीचा प्रयत्न आणि देशांतर्गत हिंदु समाजाच्या विविध अंगांची छेडछाड, मोडतोड या गोष्टी नित्याच्या होऊन बसल्या. पण या सर्वांपेक्षा वरवर सोज्वळ दिसणारे पण संपूर्ण समाज जीवन पोखरून काढणारे व प्रतिकारासाठी चिवट व किचकट असलेले भीषण संकट 'लव्ह जिहाद' च्या रूपाने समाजापुढे उभे ठाकले आहे. आणि तातडीचे उपाय योजना न केल्यास ते भयंकर अक्राळ- विक्राळ बनण्याची शक्यता आहे.
© 2023 Bhartiya Vichar Sadhana (Audiobook): 9789395664783
Release date
Audiobook: 7 December 2023
English
India