Mantravegla

336 Ratings

4.2

Duration
25H 55min
Language
Marathi
Format
Category

Classics

Mantravegla

336 Ratings

4.2

Duration
25H 55min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Mantravegla
Cover for Mantravegla

Ratings and reviews

Reviews at a glance

4.2

Overall rating based on 336 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Mind-blowing

  • Inspiring

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 336

  • Prasad

    12 May 2021

    Boring

    दुसऱ्या बाजीराव चार भिंतींच्या आतला पराक्रम 20 तास यावरच गेले... दुश्मन जवळ करून सगळी मराठी सत्ता बुडविली.... याच समर्थन कधीच होऊ शकत नाही... या मुळे महाराजा होळकर , शिंदे सरकार , भोसले राजे यासारखे शुर आपापसात युद्ध करत राहिले ... कटू विचारी , निर्दयी, दुरदृष्टी अभाव , संकुचित मनोवृत्ती... लेखक इनामदार यांचं लेखन छान आहे . दुसऱ्या बाजीराव यांना सावरण्याचा , सांभाळून सादर करण्याचा प्रयत्न ही चांगला आहे .. पण यामुळे इतिहास बदलणार नाही... तो तसाच सत्य राहील..

  • Avilas

    19 Aug 2021

    Sad
    Inspiring
    Motivating

    स्वप्निल राज शेखर यांचा आवाज खास आहे. कादंबरी ऐकताना माणूस हरपुन जातो. दुसर्‍या बाजीरावांची जीवन कहाणीचा पट पुर्णपणे नजरेसमोर अवतरला. स्वप्निल राज शेखर यांच्या आवाजामध्ये पानिपत, श्रीमान योगी या कादंबर्‍या ऐकण्यास आवडतील. लवकर storytel ने प्रयत्न करावेत...👌👌👌

  • Deepak

    23 Sept 2020

    Informative

    आजवर दुसरा बाजीराव म्हणजे "पळपुटा बाजीराव" एवढंच ठाऊक होतं...ना सं च्या या अप्रतिम कादंबरीने सर्व गैरसमज तर दूर झालेच, परंतू श्रीमंतांची हतबलता ते हाती तलवार घेतलेली खंबीरता हा प्रवास, त्यांची दौलती संदर्भातील तळमळ, यथा योग्य समजली!या करता ना सं ना अनेक धन्यवाद!स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत स्वप्नील राजशेखर यांची नकारार्थी भूमिका असूनही त्यांचं व्यक्तिमत्व, अभिनय आणि एकूणच वावर मनास भावला!स्वप्नीलजींचं अभिवाचन केवळ अप्रतिमच नाही...त्यांनी प्रत्येक पात्राला दिलेला वेगवेगळा आवाज आणि तो सातत्याने लक्षात ठेवून तेच पात्र डोळे मिटुनही समोर उभं करण्याचं त्यांचं कसब....केवळ लाजवाब!!!पु लं नंतर किमान मी तरी केवळ त्यांच्याच आवाजात इतकी विविधता ऐकली!खूप खूप धन्यवाद स्वप्नीलजी!!!

  • Rucha

    21 Sept 2020

    Sad
    Thought-provoking

    विलक्षण.....

  • Satvika

    6 Oct 2020

    Heartwarming

    Apratim

  • Umesh

    21 Aug 2021

    Motivating

    खूपच छान कादंबरी आहे . राजशेखर हैनच सादरीकरण पण उत्कृष्ट होतं . महत्वाचे म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशवे बद्दल खूप मोलाची माहिती मिळाली . 👍👍

  • Yatin

    30 Apr 2020

    Informative
    Mind-blowing
    Heartwarming
    Inspiring
    Motivating

    खुप मनापासून आभार मानले पाहिजेत सुंदर लिहिलं आहे आणि वाचन सुध्दा उत्तम आहे धन्यवाद

  • Sandip

    23 May 2023

    छान कादंबरी.दुसऱ्या बाजीरावांचे पुढे काय झाले तेही ऐकायला आवडलं असतं.

  • Varsha

    28 Jun 2022

    Very nice narration. Excellent book.

  • Trushant

    6 Jan 2023

    Mind-blowing
    Page-turner
    Motivating
    Smart
    Unpredictable

    No words...... Peshwa chya bhavna samjyala fakt peshwa na samju saktat