Mantravegla N. S Inamdar
Step into an infinite world of stories
“मोगरा फुलला” ही आहे कल्पितपात्रांच्या मुखातून सांगितलेली “अकल्पिता” ची, म्हणजे ज्ञानेश्वरांची जीवनकहाणी. ज्ञानेश्वरकालीन वातावरणाला साजेशी अतिशय जिवंत, गोड, अन लयबद्ध मराठीत सांगितलेली, संतवाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दांडेकरांनी प्राणा -मनातून फुलून सांगेतलेली ही कथा. एखाद्या अस्सल, सुंदर टपोऱ्या मोत्यासारखी. खुद्द गोनीदांच्या निवेदनाने सजलेला हा दुर्मिळ, संपन्न, उत्कट, भावपूर्ण, शरणानुभव “ “मोगरा फुलला”
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352848201
Release date
Audiobook: 1 June 2018
English
India