Dhan Aakarshit Kasa Karal Dr. Joseph Murphy
Step into an infinite world of stories
4.3
9 of 10
Non-Fiction
मोटिव्हेशन - एखाद्या माणसासाठी आवडीचं काम करायला मिळणं हे महत्त्वाचं असेल तर एखाद्या माणसासाठी कामातून मिळणार पैसा महत्त्वाचा असेल, कुणाला प्रसिद्धी मिळणं महत्त्वाचं वाटत असेल तर कुणाला बॉसची शाबासकी किंवा प्रमोशन मिळणं महत्त्वाचं वाटत असेल. यातलं अमुक एक 'वाटणं' चुकीचं किंवा अमुक एक वाटणं बरोबर असं असू शकत नाही. कारण प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी निश्चितच वेगवेगळ्या असू शकतात. आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा किंवा प्रेरणा नेमकी कशातून मिळते त्याचा शोध घेतला की पुढचा प्रवास सोपा होऊ शकतो. तो शोध कसा घ्यायचा त्याबद्दल जाणून घेऊया 'मोटिव्हेशन' या पॉडकास्ट मध्ये.
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789388286602
Release date
Audiobook: 16 September 2018
English
India