Virus - Pune S01E01 Daniel Åberg
Step into an infinite world of stories
3.7
Fantasy & SciFi
पुढचा काळ कसा असेल याबद्दल आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते. निरंजन घाटेंसारखा विज्ञान लेखक जेव्हा त्याबद्दलची गोष्ट लिहितो तेव्हा तिचा आस्वाद घेणं ही रसिकांसाठी मेजवानी असते. या कथासंग्रहात अश्या अनेक उत्तम विज्ञान कथा समाविष्ट आहेत ज्या आपल्याला विज्ञानाच्या काही घटकांची ओळख कथा स्वरूपात करून देतात . तसंच त्यातल्या कथानकाच्या आपल्याला खिळवून ठेवतात .
Release date
Audiobook: 25 May 2021
English
India