Psycho Killer S01E01 Niranjan Medhekar
Step into an infinite world of stories
ज्यावेळी अभिमन्यूच्या हाती ती व्हिडिओ क्लिक लागली त्याच वेळी पेणला रामवाडीच्या जवळ एका फार्महाऊसवर तीन माणसं जमली होती. एक माणूस काही खोके लोड करत होता. सॅम डिसूजाच्या घराजवळ कारमध्ये सापडले तसेच खोके होते ते. कोण असतील ती माणसं? काय असेल त्यांचा प्लान... आणि अभिमन्यूला त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं काय दिसलं होतं, ज्यामुळे त्याचे डोळे विस्फारले गेले? अभिमन्युला निनावी फोन करणार्या माणसाचा ट्रेस सापडतो. तो अज्ञात माणूस आता अभिमन्युच्या ताब्यात येईल का? सायमल्टेनियस्ली शोध घेतल्यानंतर अभिमन्युला शांतीलालच्या डायरीत ’एसआरएच’ हे नाव सापडतं. कोण असेल हा ’एसआरएच?’ हाच तर मास्टर माईंड नसेल ना?
Release date
Audiobook: 15 June 2022
Ebook: 15 June 2022
English
India