4.8
5 of 10
Lyric Poetry & Drama
संदीपच्या अनेक कविता कार्यक्रमांमधून किंवा इतर माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचल्या. परंतु त्याच्या प्रकाशित पुस्तकांमधल्या स्टेजवर अजिबात न वाचलेल्या फार कमी वाचलेल्या तसेच अप्रकाशित कविता सुद्धा या मालिकेत आहेत. सॊबतच मधुराणी गोखले यांच्या सोबत कविता आणि तत्सबंधी तसेच जीवनाविषयीच्या इतर पैलू वरती सुदधा संदीप जिव्हाळ्याने भरभरून बोलला आहे. तेव्हा गप्पा संवादासोबत जीवनाचे अनेक नवीन पैलू उलगडणाऱ्या कविता नक्की ऐका स्टोरीटेलवर ,मधुराणी गोखले आणि संदीप खरे यांच्या बहारदार आवाजात.
Release date
Audiobook: 21 November 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 168 ratings
Heartwarming
Romantic
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 168
Kamlesh
17 Jun 2021
Too much
Ashwini
15 Dec 2020
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर 👌👌
Reshma
26 Apr 2022
Khoopch chhan
Udayraj
27 Oct 2021
कविता काही माणूस नसते आणि कवितेत बुडले की माणूस काही माणूस नसते ☺️👌
Smita
9 Jun 2021
शब्दांचे आणि भावांचे भंडार आहे तुमच्या कड़े इतके वेगळे वेगळे शेड्स आहे अशे वाटते जणू एका 60 वर्ष आयुष्य जगलेल्या माणसाचे अनुभवांचे साठे आहे god bless you
Bipeen
29 Nov 2021
Superb Sandeep !
English
India