Rutansh Pratiksha Wadekar
Step into an infinite world of stories
स्वतःच्या लग्नाच्या दिवशी देखील प्रिया दुःखी होती. मंडपापर्यंत जाण्याची तिची मानसिक तयारी होत नव्हती कारण हे हे लग्न बळजबरीने होत होतं. मंडपात पोहोचताना तिला हि देखील गोष्ट जाणवली कि तिचा होणारा नवरा अर्जुन देखील रागानेच पाहतोय तिच्याकडे, आणि त्यामागचं कारण तिला बिलकुल उमगलं नाही. का होता अर्जुन रागावलेल्या मनःस्थितीत? नेमकं काय होतं त्याच्या मनात?
© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767217
Release date
Audiobook: 30 July 2023
English
India