Nakalat sare ghadale Bhavana Sawant
समीर सानवीला कितीही बोलला तरी तिची त्याच्याबद्दलची काळजी कमी होत नाही आणि सानवी तर नकळतच त्याचा श्वास बनली आहे पण त्याच्या भावना तो मान्यच करायला तयार नाही. कसा असेल त्यांचा एकमेकांबरोबरच प्रवास कसे बनतील एकमेकांचे हमसफर?
© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767040
Release date
Audiobook: 5 August 2023