अनुजा आणि साहिरच्या मस्त, रोमँटिक आयुष्यात आई बाबांच्या येण्यानं गोंधळ उडणार का त्यांची लग्नाची बोलणी होतील सक्सेसफुल ??
Release date
Audiobook: 14 February 2022
अनुजा आणि साहिरच्या मस्त, रोमँटिक आयुष्यात आई बाबांच्या येण्यानं गोंधळ उडणार का त्यांची लग्नाची बोलणी होतील सक्सेसफुल ??
Release date
Audiobook: 14 February 2022
Step into an infinite world of stories
Overall rating based on 768 ratings
Heartwarming
Cozy
Romantic
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 768
Quest
14 Feb 2022
Majha laksha kadhi sutla kalala pan nahi itka boring lekhan ani prastuti hoti
मंदार
25 Feb 2022
Dear ओंकार आणि आरती,खूप सुंदर अभिवाचन. विशेषत: वेगवेगळ्या पात्रांचे आवाज तुम्ही दोघांनी ही इतक्या अभ्यासपूर्वक आणि convincingly काढले आहेत..की हॅट्स ऑफ to both of u.! Tu सगळी पात्रं आमच्या अवतीभवती आणून उभी केलीत. अतिशय नाट्यमय वाचन. खूप शुभेच्छा ! बाकी लेखन पण उत्तम आहे...कथानकाला चांगला वेग आहे...नाट्यमय घडामोडी आहेत. पण कथानक अनावश्यक बोल्ड केल्यासारखे वाटते. म्हणजे मुळात हे Netflix sathi लिहले होते आणि नंतर स्टोरी टेल वर करण्याचा निर्णय झाला असावा..इतके बोल्ड. चार चौघात हेडफोन लावल्याखेरिज ऐकता येऊ नये...पण असो.
विवेक
17 Feb 2022
साॉलिड.
Ishwari
18 Feb 2022
♥️♥️
दिलीप
17 Feb 2022
श्री बहिर्जी नाईक यांचे हेरगिरी संदर्भात कार्य मोठे आहे. त्याबाबत माहिती उपलब्ध नाही हे पटलं नाही.
Dnyaneshwar
27 Feb 2022
Ok
Harsh
11 May 2022
Khup Mast
sachin
13 Mar 2022
Good
Aj
21 Feb 2022
Keep it up Omkar Sir
Sumit
23 Apr 2022
सर्वोत्तम, फक्तं विनाकारण बोल्ड सीन्स दिले म्हणून एक स्टार कमी
English
India