Kande Pohe Sameer ksheersagar
Step into an infinite world of stories
नोटा बदली करायला बँकेबाहेर भलीथोरली रांग लागली आहे. आणि एक साधू माणसांना सेवा म्हणून पाणी वाटतो आहे. त्याच्याकडे असे अमृत आहे जे रोजच्या जीवनातून लोकांना शांती मिळवून देणार आहे. कोणाला शांती हवी आहे तर कोणाला नोटा.
Translators: Samrat Shirvalkar
Release date
Audiobook: 18 December 2021
English
India