Pahilya Premachi Dusari Gosht Anuja Kulkarni
Step into an infinite world of stories
3.5
Short stories
मन प्रसन्न करणारा मृदगंध ज्याच्यात्याच्यात असतो. भाषा ऐकण्याची असेल की वाचण्याची की बघण्याची; तो ज्यांना एकमेकात सापडतो त्यांच्या गाठी आयुष्यभरासाठी जुळतात. लोकल ट्रेनमध्ये ते भेटतात तेव्हा अनोळखी असतात पण हा मृदगंध शोधण्याचा प्रवास त्यांना सफरीवर घेऊन जातो.
Translators: Samrat Shirvalkar
Release date
Audiobook: 4 December 2021
English
India