Hi Majhi Payvat Vivek Ghodmare
Step into an infinite world of stories
3.4
Short stories
अनंताच्या दोन्ही गालांवर हात ठेऊन आई म्हणाली, "वेडं आहे माझं पोरगं, ऑपरेशन, औषधे, सगळंच खर्चिक आहे मला माहिती आहे, ते सगळं आपल्या आवाक्याबाहेर आहे पण काही होत नाही मला, एवढ्यात काही मरत नाही मी." त्याच्या डोक्यावर हलकेच थोपटत ती म्हणू लागली, "अंगाईच्या घरी मंगाई गेली सवंगाई झाली साखरेची....!"
Release date
Audiobook: 13 June 2020
English
India