Dev Basle - Purvprasiddhi - Menaka Prakashan Prakash Pathak
Step into an infinite world of stories
3.5
Short stories
मंगीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मायेला लपवलेली टोपली सापडली असेल का? या पावसानं उशीर झाला तेव्हा माय परत बोटांची कातडी सोलवटून निघेपर्यंत चिंचा सोलत बसली असेल का? बांधाच्या पुढे ती पाय टाकणार तोच तिला दिसलं की सावकाराच्या बांधाजवळून वाहणारा पाट टरटरून फुगला होता.
Release date
Audiobook: 12 June 2020
Tags
English
India