Tya Fulanchya Gandhakoshi (Menaka Diwali 2018) Pravin Davane
4.2
Short stories
रमाकांत पुण्यात राहणारा, श्रीमंत उद्योजक आणि कर्तृत्वान थोरला मुलगा तर श्रीकांत शिरवळसारख्या छोट्या गावात पारंपारिक घर, शेती आणि देऊळ सांभाळणारा धाकटा. पण आईचं मन मात्र धाकट्याकडेच ओढ घेत होते....
Release date
Audiobook: 5 June 2020