Avartan Saniya
केवळ स्त्रियांच्या कथनात्मक साहित्यातच नव्हे, तर समग्र मराठी साहित्यपरंपरेमध्ये ज्यांचे स्थान लक्षणीय ठरते, अशा लेखकांमध्ये सानिया यांचा समावेश होतो. त्यांचे लेखन संख्यात्मक दृष्टीने मोजके असले, तरी ते निश्चितपणे गुणवान व कसदार आहे. आपल्याला भिडलेला, भावलेला अनुभव त्याच्या सूक्ष्म कडा-कंगोर्यांसह प्रतीकात्मक भाषेत सानिया आपल्या कथांमधून साकार करतात.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379155
Release date
Audiobook: 28 April 2019