Single Committed Complicated S01E01 Madhavi Wageshwari
लग्नानंतरची पहिली रात्र सुरेखा आणि सचिन सायलीच्या बेडरूम मध्ये साजरी करतात. सायली हे पचवू शकेल का? पावसाळी रात्र आणि तृत्पता आणि तहान यावर रेंगाळणारी त्यांची तिघांची शरीरं काय करतील?
Release date
Audiobook: 6 September 2021