Single Committed Complicated S01E01 Madhavi Wageshwari
‘समजूतदार आणि इतकया मायाळू सायलीच्या प्रेमात जो कोणी पडेल आणि ती ज्याच्यावर प्रेम करेल तो सर्वात भाग्यवान असेल’ या सुरेखाच्या बोलण्यावर सायली काय म्हणेल? ‘माझं सचिनवर प्रेम आहे’ हे सायली सुरेखाला धाडसानं सांगू शकेल का?
Release date
Audiobook: 6 September 2021