Mahaparv Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
4.3
Biographies
भरत गीते. ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊन धातुशास्त्र विषयात अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला हा तरुण पुढे युरोपात नोकरीसाठी गेला आणि तिथे या क्षेत्रातील बारकावे शिकून घेत भारतात या क्षेत्रात उद्योग उभारणीचं स्वप्न त्यानं पाहिलं आणि ते टॉरल इंडिया च्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवलं देखील. मेक इन इंडिया संकल्पनेस अभिप्रेत अशी ही भरत गीते यांची कामगिरी, त्यांचे त्यामागचे विचार आणि योजना यातून त्यांचा सक्सेस कोड उलगडतो.
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789353376666
Release date
Audiobook: 11 December 2018
English
India