Aswasth Karnare Vichar Yashwant Velankar
Step into an infinite world of stories
4.6
Short stories
आनंददायी जीवनासाठी आपल्याला आपल्या जीवनातले संघर्ष नेमके कोणते आहेत ते समजून घ्यावे लागतात. अनेकदा आपल्या विचारातच हे अडथळे असतात. या अडथळ्यांना दूर करून जीवन सहज , सुंदर आणि प्रवाही करायचे असेल तर त्यासाठी आपल्या मनाची घडण तशी बनवावी लागते. माईंडफूलनेस तंत्राच्या मदतीने अशी प्रवाही जीवनाची आनंदयात्रा कशी निर्माण करायची याबद्दल मार्गदर्शन करत आहेत डॉ. यश वेलणकर
Release date
Audiobook: 20 September 2020
English
India