Mahaparv Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
4.3
Non-Fiction
आपल्या सर्वांना कार्यक्षम जीवन जगायचे आहे पण त्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपल्याला येणारा कंटाळा. आजचे काम केवळ कंटाळा आला म्हणून पुढे ढकलणारे अनेक महाभाग असतात. हा सर्वव्यापी कंटाळा कशामुळे निर्माण होतो, तो कसा कमी करायचा आणि आपली कार्यक्षमता कशी वाढवायची हे नक्कीच समजून घेतले पाहिजे. डॉ.यश वेलणकर आपल्याला या सर्वव्यापी कंटाळ्याबद्दल इथे समजावून सांगत आहेत. जरूर ऐका.
Release date
Audiobook: 30 September 2020
English
India