Kay Vattel te Hoil Pu La Deshpande
Step into an infinite world of stories
4
5 of 23
Non-Fiction
विनोद ऐकणं जसं आनंदी असतं, त्याहीपेक्षा कठीण तो विनोद घडणं, घडवणं असतं... अशातच विनोद सादर करायचा असेल तर त्या सादरीकरणासाठी काय तयारी लागते, प्रेक्षकांना त्यांच्या सगळ्या चिंता दूर करून हसतं कसं करायचं हे कलाकाराच्या विनोदात असतं... आणि याच विषयावर ‘Sunday With देशपांडे’मध्ये आपल्याला हसवायला आणि विनोदामागची गोष्ट सांगायला आले आहेत हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे!
Release date
Audiobook: 21 November 2020
English
India