Mahaparv Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
4.1
20 of 23
Biographies
वाचनाचा ध्यास आपल्याला जीवनाचं एक विलक्षण दर्शन घडवू शकतं. मराठी मुलखात वाचनसंस्कृती विकसित झाली, रुजली. कोल्हापूरातील पुस्तकप्रेमी अभ्यासक अरुण नाईक यांच्याशी झालेल्या संवादातून पुस्तकांची कूळकथा तर उलगडतेच शिवाय, अनेक रंजक आठवणी आणि माहिती यातून त्यांनी अनुभवलेलं पुस्तकांचं एक अद्भूत जग आपल्याला गवसतं.
Release date
Audiobook: 11 July 2021
Tags
English
India