Detective Alpha ani Laal Rangachi Diary Saurabh Wagale
Step into an infinite world of stories
5
Personal Development
डॉक्टर, तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकातून, लेखातून; तुम्ही दिलेल्या प्रत्येक व्याख्यानातून, मुलाखतीतून; तुमच्या प्रत्येक उक्तितून अन् कृतीतून विवेकवादाचे पाऊल पुढे पडत राहिले. ही विवेकाची वाटचाल भविष्यातही अशीच चालू राहावी, यासाठीच हा पुस्तक-प्रपंच. '
Release date
Ebook: 1 October 2021
Tags
English
India
