Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Yuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन

2 Ratings

4

Duration
1H 16min
Language
Marathi
Format
Category

Religion & Spirituality

पूज्य गुरुदेव समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विशेष संदेश देत आले आहेत. तरूण पिढी हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. युवाशक्ती एक फार मोठी शक्ती असते जी समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते, समाजात संतुलन राखून त्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते, एका नवयुगाची निर्मिती करू शकते. ह्यासाठी तरूण पिढीने स्वत: संतुलित असणे, आपल्या ध्येयाबद्दल सजग असणे, त्या ध्येयावर ठाम असणे आवश्यक आहे. विशेषकरून आजच्या बुद्धिवाद, भौतिकवाद तसेच तंत्रज्ञानाच्या युगात तरूण पिढी भ्रमित झाल्याकारणाने होणार्‍या एकतर्फी विकासामुळे असंतुलित असा समाज निर्माण होऊ शकतो. म्हणून विकासाची योग्य दिशा दाखवणारे, योग्य तर्‍हेने विकास होण्यासाठी प्रेरणा देणारे हे संदेश बहुमूल्य सिद्ध होतील, कारण हे संदेश देणारे एक द्रष्टे आहेत जे भविष्यात उद्‌भवणार्‍या वैश्विक समस्यांना जाणून घेऊन समाजाला सावध करत आहेत.

आम्हाला अशी आशा आहे की, वाचक ह्या संदेशांना सखोलपणे समजून घेऊन त्यांचा योग्य तो लाभ घेतील.

© 2021 Babaswami Printing & Multimedia Pvt Ltd (Audiobook): 9781664901421

Release date

Audiobook: 15 April 2021

Others also enjoyed ...

  1. Messages from Gurutattva, Marathi (गुरुतत्त्वाचे संदेश): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान - २०२१ (२५ जानेवारी ते ११ मार्च २०२१) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami
  2. Savayee Badaltana Gauri Janvekar
  3. गंगेचे अवतरण (Ganga Ka Awataran, Marathi): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पाचव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठानादरम्यान (१६ जानेवारी ते ०२ मार्च २०११) साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami
  4. Kutha Thambaycha He Samjun Ghetana Gauri Janvekar
  5. Santapashi Samana Kartana Gauri Janvekar
  6. Ati Parinamkarak Lokanchya Saat Savayi Stefan R. Kavi
  7. The Complete Yoga, Marathi (समग्र योग): योगाच्या समग्र स्वरूपाचा परिचय करून देणारी लेखमाला Shivkrupanandji Swami
  8. Sukhane Jagnyasathi Dr. Vijaya Phadnis
  9. Ya Goshtincha Vichar Kara J. Krishnamurti
  10. Maternal Energy, Marathi ( मातृशक्ती ): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे तृतीय ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान- ०९ जानेवारी, २००९ ते २२ फेब्रुवारी, २००९ च्या दरम्यान लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami