लोकमान्य ते महात्मा - प्रस्तावना

84 Ratings

4.3

Series

1 of 210

Duration
1H 26min
Language
Marathi
Format
Category

History

लोकमान्य ते महात्मा - प्रस्तावना

84 Ratings

4.3

Series

1 of 210

Duration
1H 26min
Language
Marathi
Format
Category

History

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for लोकमान्य ते महात्मा - प्रस्तावना
Cover for लोकमान्य ते महात्मा - प्रस्तावना

Ratings and reviews

Reviews at a glance

4.3

Overall rating based on 84 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Mind-blowing

  • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 7 of 84

  • Harihar

    22 Aug 2021

    Informative
    Mind-blowing

    Really great book. अत्यंत समतोल दृष्टिोनातून लिहिलेले पुस्तक. ऐतिहासिक घटनांचे जवळपास सर्व पैलू स्पष्ट करण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसून येतो. सर्व घटनांची सामाजिक धार्मिक राजकीय पार्श्वूमी उकलून दाखविली आहे. या पुस्तकाच्या वाचनामुळे वाचकांचे बरेच संशय, पूर्वग्रह दूर होण्याची शक्यता वाटते. अतिप्रचंड अभ्यासाची जोड दिल्याशिवाय असे पुस्तक निर्माणच होऊ शकणार नाही. ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक व्यक्ती यांना समजावून घेण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न. आपले समज गैरसमज तपासून घेण्याचे उत्कृष्ट साधन या ग्रंथरूपाने आपल्याला उपलब्ध झालेले आहे. या अक्षरश: अद्वितीय ग्रंथासाठी आपण लेखकाचे कायमचे ऋणी राहायला हवे.

  • Shubhangi

    19 Aug 2023

    Informative
    Inspiring

    प्रथम धन्यवाद. उत्तम पुस्तक.वाचण उत्तम. उल्लेखनीय माहिती. माणसशस्त्रावरील पुस्तके, व्यक्तीमत्व घडविणारी पुस्तके अधिक प्रमाणात उपलब्ध करावीत. महान ग्रंथ , गाजलेली पुस्तके उपलब्ध करावीत ही विनंती. आपल्या कार्यासाठी शुभेच्छा 💕🙏🥰🙏❤👍

  • Rajkumar

    15 Mar 2022

    नमस्कार, मी storytel ची नियमित वाचक आहे.... आता पर्यंत अनेक उत्कृष्ट पुस्तके एकून खूप समाधान मिळाले.... परंतु या पुस्तकाच्या वाचनात मात्र असंख्य त्रुटी आहेत...... चुकीचे शब्दोच्चार आणि चुकीच्या ठिकाणी तोडलेली वाक्ये यामुळे अर्थ लावताना त्रास झाला..... या गोष्टीबद्दल विचार केला जावा आणि योग्य ती काळजी घेण्यात यावी ही नम्र विनंती.

  • Ashish

    17 May 2023

    Informative
    Mind-blowing
    Thought-provoking

    लोकमान्य ते महात्मा हा ग्रंथ एका मराठी माणसाकडून येणे ही महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अत्यंत रोमांचक अणि विचारांना उद्युक्त करणारे साहित्य.

  • Prasad

    22 May 2022

    प्रचंड वाचन, सखोल चिंतन यातून साकारलेली उत्कृष्ट सदानंद मोरे यांची मांडणी वेधक आहे, त्यासाठी पाच स्टार द्यायला आवडेल. परंतु अनामिका यांचे अभिवाचन अत्यंत सदोष आहे. वाट्टेल तिथे वाक्य तोडल्याने होणारा अर्थाचा अनर्थ, शब्दांचे चुकीचे उच्चार, न आणि ण यांच्यामध्ये केलेला गोंधळ यामुळे रसभंग होतो. स्टोरीटेल टीमने कुठलेही सुपरव्हिजन केलेले दिसत नाही. कृपया अभिवाचनाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे.

  • RUSHIKESH

    11 Oct 2021

    Informative

    Good and excellent

  • Swapnil

    14 Dec 2021

    Informative

    Very good