Kishor
9 Mar 2022
शिवाजी महाराजांबद्दल अजूनही ऑडिओ स्टोरीज ऐकायला आवडतील
छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत मुत्सद्दी होते. त्यांनी आपल्या अलौकीक बुद्धीचातुर्याने व पराक्रमाने मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य उभारुन अभिषिक्त छत्रपती बनले त्या कर्तुत्वाला जगात तोड नाही. यात त्यांनी दूरदृष्टीने उभारलेल्या हेरव्यवस्थेचा मोलाचा उपयोग करून घेतला. काय होती या महान छत्रपतीची हेरव्यवस्था? अवश्य ऐका - शिवाजी महाराजांची हेरव्यवस्था! संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Release date
Audiobook: 16 February 2022
Ebook: 16 February 2022
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 544 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 544
Kishor
9 Mar 2022
शिवाजी महाराजांबद्दल अजूनही ऑडिओ स्टोरीज ऐकायला आवडतील
Neelima
2 Mar 2022
Bahirji mail contribution towards swarajya was tremendous.
Nandu
30 Apr 2022
Very nice👍👍👍😊
Tanaji
1 Nov 2022
अत्यंत अभिमानास्पद ज्ञान मिळत आहे. मला देखील आपल्या या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल
Sandeep
23 Mar 2022
Just an overview.
Mithilesh
7 Jul 2022
Yes a lot
Ramesh Arote
27 Feb 2022
B
ghanshyam
5 Jun 2022
🙏🙏
Arvind
16 Nov 2022
अप्रतिम
Sandeep
6 Apr 2022
Awesome
English
India