4.6
Biographies
मराठी मनांवर शिवरायांचं आणि त्यांच्या दख्खनच्या भूमीचं मोठं गारुड आहे. इस्लामी राजवटीखाली पिचलेल्या मराठी मनगटांना बळ देणाऱ्या मराठ्यांचा पराक्रम याच मातीत उगवला, रुजला आणि बहरला. जी हजारोंच्या फौजांना जिंकता आली नाही, भल्याभल्या सेनानींचे भाले जिच्या समोर बोथट झाले. ती जमीन वर्षोनुवर्षे अशीच आहे का? शिवरायांच्या आधी तिथं कुणीकुणी राज्य केली?
Translators: Lalit Patki
Release date
Audiobook: 5 January 2023
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 130 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 130
Bhalchandra
6 Jan 2023
मी हे वाचलेले पुस्तक आहे. आता सापडत नाही म्हणून इथे ऐकतोय. कुठे मिळाले की परत विकत घेणार
Bharat
25 Jan 2023
अहिल्याबाई होळकरांच्या कारकीर्दीचा येथे उल्लेखच नाही.
Vaishali Prabhakar
10 Mar 2023
No 1
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
22 Feb 2023
खुप छान लिहिलंय. बारीक सारीक तपशील व विषय मांडणी हा या पुस्तकाचा प्राण आहे.
Adv. Yogesh
6 Feb 2023
excellant book
GANESH SHENDKAR
23 Jul 2023
er
Sanjay
28 May 2023
खूप छान ममहत्वापुर्ण
Muktalal
26 Feb 2023
Nice
Santosh
23 Jan 2024
Excellent book, very good voice. Superb story. Thanks for making your story available for reading. This will really help young Marathi entrepreneurs.
Anil
29 Jan 2024
Good
English
India