Dhan Aakarshit Kasa Karal Dr. Joseph Murphy
Step into an infinite world of stories
4
Economy & Business
"भारतीय बँका मजबूत असतील तर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहते. तेंव्हा आजच्या घडीला बँका समोरील मोठे आव्हान म्हणजे एन. पी. ए. तेंव्हा हे काय आहे? भारत सरकार यासाठी काय पाऊले उचलत आहे? रेपो दर, रिव्हर्स रेपो आणि मार्जिनल स्टँडिंग फेसिलिटी म्हणजे काय? भारतीय रिजर्व बँकेने रेपो दर कमी केला तर त्याचा बँकावरती आणि ओघानेच जनसामान्य लोकांवर त्याचा काय परिणाम होतो? ५ ट्रिलियन चे स्वप्न पाहणे योग्य आहे का? या सारख्या प्रश्नांचे विश्लेषण आर्थिक सल्लागार भारत फाटक सर करत आहेत."
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789389860061
Release date
Audiobook: 4 January 2020
English
India