39 Ratings
4.64
Series
Part 6 of 9
Language
Marathi
Category
History
Length
40min

Bhag 6 - Basantar chya youdhatil Shauryakatha

Author: Zankar Editorial, Nitin Gadkari, Ravindra Abhyankar Narrator: Vandana Gargate, Rajesh Damle, Suraj Kadam Audiobook

केवळ २१ वर्षे वयाचा एक कोवळा युवक सेकण्ड लेफ्टनंट अरूण खेत्रपाल ...किती कोवळे वय आहे ना ! ... युद्धभूमीच्या मध्यभागी आहे ...
आणि शौर्य ते पहा ...
“सर माझ्या रणगाड्यावरील तोफ अजून चालू अवस्थेत आहे आणि मी आणखी काही रणगाड्यांचा खात्मा करू शकतोय,”
–“प्रयाग..आठवा...कमांडंट साहेबांचा आदेश ..एकही रणगाडा मागे हटता कामा नये"
कोण होते हे लेफ्टनंट अरूण खेत्रपाल ?
... केवळ २१ वर्षाच्या वयामधे युद्धभूमीवर पराक्रम करून परमवीरचक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान मिळविणारे, हा किताब मिळवणारे आतापर्यंतचे सर्वात लहान वयाचे निधड्या छातीचे अधिकारी!!! मुळचे #पुण्याचे ....
Listen to Heroic tales from Battle of Basantar

© 2021 Zankar (Audiobook) ISBN: 9789390793198