लोकशाहीवादी,खुल्या विचारांचा,संपन्न व समृद्ध देश’,‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज...या पुस्तकाची सरळ सोपी ओघवती भाषा आणि त्या त्या देशातली अमेरिकेच्या घुसखोरीमुळे झालेली भीषण परिस्थिती वाचकांसमोर मांडण्यात लेखक यशस्वी झालेला दिसतो.
Release date
Audiobook: 9 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 46 ratings
Informative
Mind-blowing
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 46
Satyajit
5 Apr 2021
कहाते सरांनी फारच अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. सुपरपाॅवर अमेरिकेचा एक वेगळाच दृष्टिकोन समोर येतो. परंतु अभिवाचन अतिशय गलिच्छ. चुकीचे उच्चार, वाचनाची लय, वेग कशाचाही ताळमेळ नाही. शेवटच्या प्रकरणात तर बरेच शब्द वाचताना अभिवाचकाला कठीण गेलं आहे. स्टोरीटेल ने या गोष्टीकडेही गांभीर्याने बघावे. अन्यथा चांगले साहित्य अभिवाचकामुळे निरस वाटू लागेल.
s
23 Feb 2021
Good read
Amit
11 Feb 2021
Reading this book would be better, narration is nothing but fast reading. No emotional touch like other books
Isha Rajendra
13 Jul 2021
Informative and excellent study
Aaditya
24 Apr 2021
Reading is not pleasant
Kunal
24 Mar 2023
Good book
English
India