बायबल हा परमेश्वाराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो. हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा, धर्माची मूलतत्वं काय आहेत आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा आहे. परमेश्वराचं अस्तित्व, त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे. जगभरात या ग्रंथाची सर्वाधिक विक्री झालेली आहे. लिओनार्दो दा व्हिंचीचं ' द लास्ट सपर' आणि मायकल अँजेलोचं ' क्रिएशन ऑफ ॲडम' ही चित्रं बायबलवरच आधारित होती.
Release date
Audiobook: 21 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 61 ratings
Informative
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 61
Suhas
12 Mar 2022
त्रिपित्तक ग्रंथ कुठे मिळेल?
Sunil
23 Aug 2023
Great
Ravindra
20 Jun 2022
ही मलिका प्रेणदायक आणि भरपूर माहिती देणारी आहे. विश्व विचारवंत प्रक्रियेची एक किमया आहे ते स्पष्ट पणे कळून येत.
Jayant
23 Jan 2023
चुकीची माहिती दिली आहे. The author believes that Christmas is the birthday of Jesus. There are many factually incorrect and incomplete statements in this and other chapters in this series.
English
India