68 Ratings

3.9

Duration
4H 25min
Language
Marathi
Format
Category

Religion & Spirituality

68 Ratings

3.9

Duration
4H 25min
Language
Marathi
Format
Category

Religion & Spirituality

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Dharma
Cover for Dharma

Ratings and reviews

Reviews at a glance

3.9

Overall rating based on 68 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Thought-provoking

  • Heartwarming

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 68

  • Madhura

    4 Oct 2022

    Thought-provoking

    शिवा त्रायोलॉजी आणि रामचंद्र सिरीज नंतर अमिश त्रिपाठी लिखित हे सातवे पुस्तक ऐकून पूर्ण केलं. त्यानंतर धर्म हे पुस्तक या साही पुस्तकांवर आणि सर्दर्भांवर focus टाकणार आहे . केवळ गोष्टी नाही पण वाहत्या संवादाप्रमाणे कथा वाहते. महाभारत आणि रामायण कथांच्या अनुत्तरीत आणि विवादास्पद पैलूंवरील दृष्टीकोनांना स्पर्श करते. बहुतेक लोक मुक्त राहण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेशी खरे राहतात. प्रवचनाचा आनंद घेणार्‍या जिज्ञासू मनांसाठी वेळेचा चांगला उपयोग आहे. जरी एखाद्या वाचकाने अमिशची पूर्वीची कोणतीही रचना वाचली नसली किंवा अगदी रामायण आणि महाभारत, ज्याची शक्यता फारच कमी आहे, त्याबद्दल माहिती नसली तरीही, लेखकाने प्रत्येक कथेसाठी, त्यांनी चर्चा केलेल्या प्रत्येक कथेसाठी पुरेसा संदर्भ प्रदान केला आहे, जेणेकरून वाचकाला काय चालले आहे ते समजेल. संदर्भानुसार माझा अर्थ रामायण, महाभारत आणि श्री. अमिश यांच्या पुस्तकातील कथा आणि कथा आहेत. हे पुस्तक मुळात अनेक तात्विक विषयांवर हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने चर्चा करते, त्यामुळे हे पुस्तक वाचकांसाठी chan ahe , जे प्रामुख्याने फक्त काल्पनिक कथा वाचतात.

  • Siddharth

    10 May 2022

    Informative
    Thought-provoking
    Motivating
    Inspiring

    शिव त्रिसूत्री राम सिरीज नंतर हे आठवे पुस्तक ऐकून पूर्ण केले प्रत्येक पुस्तक वेगळे असते शिव त्रिसूत्री हा मुकुट आहे उत्तरोत्तर मनाला भावणं कमी होत जात आहे अर्थात हे पुस्तक तर विचार कसा करावा या गोष्टी शिकवणारं आहे केवळ गोष्टी किंवा माहिती देणारं असं नसून चर्चेतून विचारांना प्रवृत्त करणारं असं पुस्तक..अभिवाचन अप्रतिम (प्रसाद फणसे...श्यामची आई पासून मी त्यांचा फॅन झालोय...)

  • Rohit

    12 Jul 2022

    Heartwarming
    Thought-provoking
    Mind-blowing
    Page-turner

    Awesome book.... Worth Listening 👍🏼👍🏼👍🏼🎧🎧

  • Anagha

    2 Jun 2022

    Heartwarming
    Informative
    Thought-provoking

    Good

  • Anil

    6 May 2022

    ओके ओके

  • Raja

    18 May 2022

    Informative

    हसत खेळत ब्रह्मज्ञान

  • swapna

    10 Jan 2023

    Page-turner

    As always.... It's a very nice experience to listen to Ameesh Sir in Marathi.Thanks

  • Shuklendu

    27 Dec 2022

    Thought-provoking

    अमिश यांचे लिखाण आणि प्रसाद फणसे यांचे वाचन उत्तम आहे. हे पुस्तक अनेक पौराणीक व्यक्तिरेखांच्या चांगल्या आणि वाईट गुणांवर प्रकाश टाकते. पुस्तकाचे मूळ सार "आपल्या निष्ठा, अभिमान, तत्व वगैरे यांना वेळप्रसंगी बाजूला ठेऊन सद्सदविवेक बुद्धीने वागावे हेच खरे". सर्व पौराणिक पात्रातून जे बुध्दीला पटेल तेच उचलावे अन्यथा नाकारावे.

  • विवेक

    15 Jul 2022

    Heartwarming
    Informative
    Thought-provoking
    Mind-blowing
    Motivating
    Page-turner
    Inspiring
    Smart

    खुप उत्तम रित्या, प्रस्तुत केलेलं पुस्तक. अनेक पौरानिक पात्रांवर, वेगळ्या, नविन बाजुने प्रकाश टाकलेला आहे. खुपच छान. नक्की वाचण्याजोगं. ऐकण्याजोगं ऐकुण तर झालं, आता लवकरच वाचेल. धन्यवाद Storytel ह्या पुस्तकासाठी. वाचन, विवेचन पण खुप मस्त. Thank you.

  • स्वप्निल

    26 Sept 2022

    Okey