Suheldevchi Parakramgatha

108 Ratings

4.6

Duration
12H 1min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Suheldevchi Parakramgatha

108 Ratings

4.6

Duration
12H 1min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Suheldevchi Parakramgatha
Cover for Suheldevchi Parakramgatha

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 108 ratings

Others describes this book as

  • Motivating

  • Mind-blowing

  • Inspiring

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 108

  • Vaibhav

    8 May 2022

    Motivating
    Mind-blowing
    Thrilling
    Smart
    Thought-provoking
    Unpredictable

    उत्तम कथानक, त्यापेक्षाही उत्तम अभिवाचन, ज्ञानेश वाडेकर यांनी अत्यंत समर्पक आणि भावनांनी उथंबलेल्या आवाजात केलेलं अभिवाचन कथेच्या गाभ्यापर्यंत श्रोत्यांना घेऊन जातं. लेखकाच्या प्रत्येक ओळीत आणि वडेकरांच्या प्रत्येक लयबद्ध आवाजात भारतमातेबद्दल प्रेम दिसून येत. जय मा भारती...

  • Siddharth

    12 May 2022

    Inspiring
    Motivating
    Mind-blowing
    Smart
    Heartwarming
    Thought-provoking

    अमिश त्रिपाठी यांचं नववे(9) पुस्तक ऐकत आहे छान कथानक देशप्रेम , धर्म समजावून सांगणारं ज्ञानेश वाडेकर यांचं अभिवाचन अप्रतिम युद्धप्रसंग ऐकताना अंगात वीरश्री संचारते खूपच छान (1.75x ने 6:51:00 मिनिटात पूर्ण केले)

  • Y1

    13 May 2022

    Boring

    काय वायफळ बडबड आहे ही कादंबरी! मान्य आहे ही काल्पनिक कथा आहे, पण वास्तवाशी थोडा तरी संबंध असावा! पहिल्या 10 मिनिटातच लक्षात आले की काही तरी गडबड आहे. काय तर म्हणे 1025 मध्ये कोणी वासिम, सोमनाथ वाचवायचा प्रयत्न करत होता! वाचक मिळवण्यासाठी नको तो अनैसर्गिक संबंध जोडण्याचा प्रकार आहे. 1025 मध्ये भारतात एवढे मुसलमान तरी होते का की ते गुजरात चा आसपास एका हिंदू राज्याच्या सेनेत सामील व्हावेत. काही इतिहास साशोडण केले होते की नाही लेखकाने. बकवास.

  • harish

    20 May 2022

    Inspiring
    Motivating
    Informative

    अतिशय सुंदर सादरीकरण आणि कथा जो गौरवशाली इतिहास माहिती नव्हता तो समजला धन्यवाद स्टोरीटेल चे

  • Rajesh

    3 Aug 2022

    Inspiring

    अप्रतिम कादंबरी आणि उत्कट वाचन . श्रोत्यांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाते . इतिहासाचे एक दुर्लक्षित पान सर्वासमोर आणल्याबद्दल मनः पूर्वक धन्यवाद .

  • Date's

    28 May 2022

    Inspiring
    Motivating
    Informative

    Great ❤❤❤

  • Shridhar

    8 May 2022

    Unpredictable

    Nice plot

  • Swapnil

    16 Aug 2022

    Motivating

    Ok

  • Shalaka

    19 May 2022

    सुरेख वडिकेरजी अप्रतिमच

  • Sudhir

    10 Jul 2022

    Predictable

    Very well read.